धनगर समाज आणि धनगड समाज यांच्यातील वाद आता शासनाच्या दरबारी पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत आपले मत मांडले असले तरीही धनगर समाज राज्य शासनाकडून निर्णयाची अपेक्षा ठेवत आहे. या विषयावर धनगर समाज आणि आदिवासी समाजातील ग्रामीण नेत्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रत्नदीप शेजावळे यांनी विविध नेत्यांशी संवाद साधला आहे.
जिंतूर:"धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन"
टिप्पणी पोस्ट करा