अचलपुर.प्रतिनिधी sms news जयेंद्र गाडगे
शिदी बु येथे नुकतेच स्वातंत्र्य दिनाचे औव चित्य साधुन संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष अचलपूर पं स सभापती देवेंद्र पेटकर तर उदघाटक सौ शैलाजा ताई गावंडे .विध्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.आश्विनीताई पेटकर . विलासराव गाडगे .केशवराव गाडगे . रामकृष्णजी वाठ . अल्केश खेरडे,विनोद बदरके उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा