0
अनजगांव सुजिँ SMS News जयेंद्र गाडगे
स्व मालगे हायस्कूल कुंभारगांव येथे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या स्नेह सम्मेलन उदघाटन प्रसंगी.
उदघाटक म्हणून शिक्षक आमदार
मा श्री कांत जी देशपांडे.
मा महेश पाटील खारोडे
उपसभापती पं. स. अंजनगाव.
जि. प. सदस्य विठ्ठलराव चव्हाण. मनोहर राव माहुरे सदस्य पं. समीती. विकास येवले.
सौ मनीषा ताई टेंभरे. नाना येवले. अविनाश पाटील सदार. गावातील सरपंच व इतर गावकरी उपस्थित होते
जयेंद्र गाडगे प्रतिधिनी अंजनगाव,यांचे कडून

 अनजगाव जयेद गाडगे,जि. प. माध्यमिक शाळा विहींगांव येथे स्नेहसंमेलन उदघाटन करताना.
महेश पाटील खारोडे उपसभापती पं स. अंजनगाव
विठ्ठलराव चव्हाण सदस्य जि प अमरावती. मनोहर माहुरे सदस्य पं. स. अंजनगाव
शंतनू भांबूरकर
संतोष गांवडें
निवृत्ती बारबदे.

 अंजनगांव जयेंद्र गाडगे,जलशिवार योजने अंतर्गत विहींगांव येथे गांव तलाव पं. स. अंजनगाव सूरजी हद्दीतील विहींगांव येथे ईकलास 7  एकर जमिनीवर गांव तलाव बांधकामाचे उदघाटन करण्यात आले..
या प्रसंगी मा महेश पाटील खारोडे उपसभापती.
विठ्ठलराव चव्हाण सदस्य जि प अमरावती.
मा मनोहर माहुरे सदस्य पं. स. अंजनगाव.
संतोष गांवडें, दिलीप अभ्यंकर, निवृत्ती बारबदे, व गावातील नागरिक उपस्थित होते 

टिप्पणी पोस्ट करा

 
Top