अकोला:- प्रतिनिधी येथील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहात सुरु असलेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार, ६ फेब्रुवारी रोजी दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली. गंगोत्रीच्या जलाने भरलेल्या कलशांची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत निघाली असून अकोल्याचे खासदार संजय भाऊ धोत्रे ,आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यालयात जवळ त्यांचे स्वागत महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी केले .या प्रसंगी किन्नरांना पुष्प हार अर्पण करून शुभ आशिष प्राप्ती केली .या स्वागतोत्सवात उपस्थित म्हणून पवन पाडिया , हरिभाऊ काळे , हेमंत सरदेशपांडे , बाल ताले , राहुल देशमुख , विजय परमार , विजय इंगळे , अजय शर्मा , प्रशांत अवचार , अभिषेक मुरारका , अनुप गोसावी , संजय जोशी मनीष बुंदले , संतोष पांडे ,विकी ठाकूर आदी उपस्थित होते .
अकोला येथे दुपारी कलश शोभायात्रा काढण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा