अंजनगांव प्रतिनिधी:- जयेंद्र गाडगे
वृत्तपत्र क्षेत्रातील सर्वात वेगवान,अती तात्काळ वृत्तपत्र म्हणून अध्ययन समाचारचे नाव घेतले जाते.लोकशाहीला बळकट करण्याची पारदर्शकता अध्ययन समाचार मध्ये आहे. दर्यापूर अंजनंगाव मतदार संघात झपाटयाने होत असलेली सर्वांगीण विकास कामे शहर व ग्रामिण भागातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. त्या बद्दल अध्ययण समाचार चे विषेश आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा