0
सातारा - महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणून प्रसिद्ध असणारे अभिनेता आदेश बांदेकर यांच्या कारला अपघात झाला आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार कराड रोडवर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आदेश बांदेकर कारने कोल्हापुरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सुदैवाने आदेश बांदेकर या अपघातातून बचावले असून ते सुखरुप आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top