0
अंजनगाव सुर्जी तालुकाच्या वतिने भव्य धरणे भारिप बहुजन महासंघ अजनंगाव तालुका वतिने....
करण्यात आले.... धरणे आंदोलन......
आज दिनाक 3.03.2018 रोज़ी अजनगांव तहसील कार्यालय समोर भारिप बहुजन महा संघ अजनंगाव शहर व तालुकाचे वतीने धरने आंदोलन घेण्यात आले

दिनाक 1 जानेवारी रोजी 2018 भीमा कोरेगांव
दंगली  परकरणी संपूर्ण राज्यभर दलित तरुण नागरीकाव खोटे केलेले गुन्हे मागे घेणे तसेच दंगलित जवाबदार असलेले श्री.मिलिंद एकबुटे व संभाजी भीड़े यांना अटक करने
2.दंगल प्रसंगी  कार्यकर्तावर नुक्सान झालेल्या वाहन धारकना  नुक्सान भरपाई देण्या बाबत
3 कोम्बिक ऑपरेशन करुण अटक केल्या आन्दोलनका वरील गम्भीर सवरूपाचे गुन्हे मगे घेण्यात यावे
4अ.जा /अ./जा इमाव व अल्पसंख्यक विद्यार्थियना शिषयावुरति महगाई नि र्देशाला प्रमाणे तत्कळ् मंजूर करावी
5 गारपीठ ग्रस्त व बोंडअळी ग्रस्त शेतकयाना तत्काळ  मदत देण्यात यावी....
मागण्याचे... निवेदन... तालुका अध्यक्ष विपिन अनोकारं याच्यां नेत्वतात.... तहशिलदार साहेब यानां
देण्यात आले.
या प्रंसगी
जिल्हा.. नेते विलासराव पवार
जिल्हा संयोजक प्रबुध्द भारत व प्रवक्ता रामजी राठोड...
जिल्हा सचिव
     रुपेश पुडलिकराव वाट
जिल्हा उपाध्यक्ष.. प्रशांत भाऊ वानखडे
विधानसभां संघटक.. भैय्यासाहेब अभ्यंकर...
शहर अध्यक्ष.. विनोद अभ्यंकर..
महीला अध्यक्ष.. गंगाताई ईगंळे
युवक आघाडी -अध्यक्ष रवि आठवले
शहर युवक आघाडी अध्यक्ष.. बाळासाहेब मोहड
.ता. सचिव... अमोल मोहड..
ता. महासचिव -विनोद तिरपुडे.. माजी सरपचं
रमेशजी अनोकारं..
प्रेमानंद ईगंळे..
अजय कुमार घनबाहदुर...
देवद्रं पाखरे....
कुलदिप वानखडे..
आदेश पाखरे.., विपुल लायसे..
ञिशरन वानखडे.. गजानन गवई.. समाधान रायबोले,..देवानंद गव्हाळे..संतोष आठवले..शेख शकील..अमोल लबडे...डॉ.भदे साहेब..अनिता इंगळे,सुवर्णाबाई सावळे,मंदाबाई तायडे,बालाबाई तायडे,रेखाबाई कांबळे,सिद्धार्थ कांबळे,विनोद तिरपुडे,हिरामण सूर्यवंशी,कामचरन तिरपुडे,भाऊसाहेब इंगळे,भीमराव जामणिक,विशाल इंगळे,संकेत इंगळे,आनंदा मेश्रामहीरामन सूर्यवंशी.कामचरन तीरपूडे.गोवर्धन गजभीये,रामदास इंगले... व
तहशिलदार साहेब अजंनगाव यानां मागण्याचे निवेदन देतानां...
अंजनगाव भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी कार्यकता ऊपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

 
Top