अमरावती प्रतिनिधी smsnews एस टी महिला वाहक कविता गावंडे वर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व हल्ल्यास उत्तेजन देण्यार्या आरोपीच्या आई वर सुद्धा कार्यवाही होण्या करीता जिल्हाधिकारी व पोलीस कमिक्षनर यांना निवेदन देतांना आमच्या रणरागिणीं शिवसेना जिल्हा प्रमुख मनिषाताई टेंबरे व वर्षांताई भोयर नम्रता हाडोळे वर्षॉ भोंडे . सारीका शिंगने सोबत महिला कामगार व कार्यकर्ते.हे उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

टिप्पणी पोस्ट करा