अंजनगाव प्रतिनिधि :- जयेंद्र गाडगे
स्थानिक स्व . दिगंबरराव पेटकर आदिवासी आश्रम शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एक से सत्ताविसविव्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ साविताताई पेटकर तर प्रमुख अतिथि म्हणून मुख्याध्याप प्रविण पेटकर . प्रदिप हाडोळे संदीप पदमने. संजय जाधव . भानुदास धुमाने नरेंद्र नाथे . विजय कातखेडे अमोल हाडोळे .हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय जाधव यांणी केले तर सुत्र संचालण नरेंद्र नाथे यांनी केले या वेळी अध्यक्षीय भाष नातून सौ सविताताई पेटकर म्हणाल्या की
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला बहुमोल देणग्या दिलेल्या आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मानवतावादी विचारवंत होते.त्यांनी मांडलेले विचार त्या काळात जितके समर्पक व परिस्थितिला अनुरुप होते तितकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त ते आजच्या काळात समर्पक आहेत.शेती, अर्थ, शिक्षण, राजकारण, समाजकारण विषय कोणताही असो त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदु मानव आणि मानव हाच आहे.अखिल मानव जातीचे कल्याण करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.
जोपर्यंत या जगात चंद्र आणि सूर्य आहेत तोवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अजरामर राहणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान आत्मा आहे.ज्या ज्या वेळी परिस्थितीची निकड असते त्या त्या वेळी महान असे आत्मे या पृथ्वीतलावर जन्माला येतात.हा या देशाचा इतिहास आहे.त्या वेळी समाजाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची गरज होती तितकिच ती आजही आहे.
भारतीय संविधानात आदर्श मानवी मुल्याचे बीजारोपण करुन धर्मनिरपेक्ष समाजवादी व विज्ञानवादी समाज निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगुण भारतीय राज्यघटनेची निर्मिति करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगासमोर अद्वितीय राज्यघटना निर्माण केली. ही तमाम भारतियांसाठी अभिमानाची बाब आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वर्तमानपत्र काढली आणि चालवली.त्यांची वैचारिकता, पोटतिडिक निर्भिडपणा या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणात पडलेले दिसते.सर्वसमान्यांना रुचेल, भावेल अशा शब्दात लिखाण करीत ध्येयवादी पत्रकारितेचा मानदंड त्यांनी उभा केला.बहिष्कृत भारत हे सर्वसमान्यांच्या उत्थानाचे साधन बनले.
आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी झिजविणाऱ्या या महामानवाला त्यांच्या 127 व्या जयंतिनिमित्त . भावपुर्ण उदगार काढले शेवटी विध्यार्थांना स्वरूची भोजन देउन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आभार प्रदर्शण स्त्री अधिक्षिका सौ टवलारे यांनी केले कार्यक्रम यक्षस्वी करण्या करीता मुकेश वानरे . मधुर जाधव . रामेश्वर चाटघोडे . विठ्ठल पखाले. संतोष लिल्लरे . प्रल्हाद वासनकर . चक्रधर दुधरकर यांनी परिक्षरम घेतले

टिप्पणी पोस्ट करा