अंजनगाव येथे संगीत सुर्य केशवराव भोसले क्रिडा व सांस्कृतीक मंचाची स्थापना
.................................
अंजनगाव:- प्नतिनिधी. जयेंद्र गाडगे
अंजनगाव येथे नुकतेच आर्चिक भवन येथे छोटे खानी सभा घेऊन संगीत सुर्य केशवराव भोसले क्रिडा व सांस्कृतिक मंचाची स्थापना करुन पदअधिकार्यांना अध्यक्षांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले . या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ .भोजराज चौधरी तर प्रमुख अतिथि म्हणुन .सौ. वर्षोताई धाबे . जिल्हा सचिव . किशोर सावरकर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष सौ सिमा बोके . जिजाउ ब्रिगेड तालुका अध्यक्ष अरुण धोटे . गजानन धोटे प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते . सर्व प्रथम जिजाऊ च्या प्रतिमेचे पुजन व हार अर्पन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरवात जिजाऊ वंदनेने कान्यात आली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ .वर्षोताई धाबे यांनी तर आभार प्रदर्शन सुधिर खोडे यांनी केले या प्रसंगी शाखेच्या अध्यक्षपदी सौ .,, स्मिता लहाणे .सचिण गावंडे कार्याअध्यक्ष .सौ स्मिता घोगरे उपाध्यक्ष . सुधिर खोडे सचिव .गोपाल डालके. सहसचिव . युवराज अठाउ. उपाध्यक्ष सौ. प्रियंका मालठाणे कोष्याध्यक्ष .सौ साधना कोकाट सदस्ये यांची निवड करुण त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले संघटनेचा उदेश अध्यक्षीय भाषनातुन .. डॉ . प्रा. चौधरी सर सांगत असतानां
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा
अशी ही अमृताते पैजा जिंकणारी मातृभाषा, महाराष्ट्राची राज्यभाषा राज्यमान्य व लोकमान्य होण्याऐवजी शैक्षणिक क्षेत्रातून तिचे स्थान कमी होतांना दिसत आहे. हे मनातील शल्य व्यक्त करतांना कवी कुसुमाग्रज म्हणतात, महाराष्ट्राच्या राजधानीत मंत्रालयासमोर मराठी भाषा डोक्यावर राजमान्यतेचा सोनेरी मुकूट घालून उभी आहे, परंतु तिच्या अंगावरची वस्त्रे फाटलेली आहेत. मराठीचे स्वतःचे राज्य असावे, मराठीला राज्यभाषेचा मान मिळावा म्हणून अनेकांनी संघर्ष केला, धडपड केली.
हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू
हिला बैसवू, वैभवाच्या शिरी...
अशी महाराष्ट्रातील तत्कालीन मराठी भाषीकांची आकांक्षा होती. त्यांच्याच अविरत प्रयत्नाने १ मे १९६० रोजी मराठी राज्यभाषा झाली. पण आज महाराष्ट्राच्या राजधानीत शैक्षणिक क्षेत्रात आणि दैनंदिन व्यवहारात ती परकी व पोरकी बनत चालली आहे. ..... ........ जागतिकीकरण व पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रवाहात, स्पर्धेत पुढे जायचे असेल, टिकून राहण्या करिता संगीत सुर्य केशवराव भोसले क्रिडा व सांस्कृतीक ब्रिगेडच्या माध्यमातुन मराठी लावणी चा कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे . असे भावपुर्ण उदगार काडले बहुसंख्य महीला उपस्थित होत्या

टिप्पणी पोस्ट करा