बारामती खांडज वार्ताहर:प्रकाश पाटोळे यांच्या कडुन रामोशी समाजाच्या भव्य मेळाव्यास
उपस्थित राहणे या बाबतीत. पुणे जिल्ह्यातील बेरड,बेडर रामोशी समाजाचा मेळावा खांडज .ता.बारामती येथे घेण्यात येणार आहे तरी रामोशी समाज हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत राहीलेला आहे.या समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत.तरी या मेळाव्यास उपस्थित राहुन आपण प्रेरणादायी मार्गदर्शन करावे . यासाठी माजी.उप मुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी नरवीर उमाजी नाईक समाज सुधारक मंडळ महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री पोपट गुजले . इतर कार्यकर्ते आप्पा जाधव . विनोद जाधव. दिपक गुजले.सोमनाथ जाधव (आण्णा) बापुराव चव्हाण माळेगांव अशोक जाधव. शंकर भंडलकर मेडद. मायकल मुलाणी प्रकाश पाटोळे पत्रकार.गणेश मदने कटफळ . बापुराव जाधव ढवळेमळा . महादेव खोमणे माने वकील. मालोजी जाधव सर आप्पा कांबळे . यावेळी हे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा