0

पुणे ता. बारामती शिरवली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरपंच सौ.रुपाली मिलन कांबळे , यांची सरपंच पदासाठी निवड करण्यात आली या वेळी उपसरपंच अविनाश राऊत, तानाजी पोंदकुले माजी सरपंच रेश्मा पोंदकुले, अनिता पोंदकुले, सौ.सविता परदेशी,राजेंद्र बांदल अनिल राऊत, दादा पोदकुले, सुभाष मदने, सांगवी गावचे माजी सरपंच भानुदास जगताप, उत्तम पोंदकुले,कुंदन पोंदकुले, शिवाजी पोंदकुले,शंकर कांबळे,नाना कांबळे, सूरज कांबळे, हे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top