0



माझी व्यथा  आणि कळकळीची  विनंती आपणांस सादर करीत आहे, ज्यामुळे माझा 21 वर्षाचा तरुण तरुण तडफदार, फुले, शाहू व आंबेडकरीतील अग्रणी जो अत्यंत तळमळीचा सक्रिय कार्यकर्ता जो कि, "डाॅ. बाबासाहेब विचार महोत्सव समिती" नवी मुंबई सांस्कृतीक विभागाचा नावाजलेला 'समन्वयक, संगितकार, कवी, लेखक, खेळाडू,, सिनेअभिनेता, नृत्यदिग्दर्शक, सुञसंचालन, इंग्रजी साहित्यिक विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचा आदर्श विद्यार्थी, N.S.S., अर्धवेळ काम करुन शिकणारा. ज्यांचे NMMC च्या सर्वसाधारण रुग्णालयातील रुग्णांस *तडफडून मारणे, वेळकाढूपणा, अक्षम्य दुर्लक्ष, डाॅक्टरांची देखरेख व सनियंञण, समन्वय नसणे, चुकिचे निदान, रुग्णांसंबंधीत वडीलांस सुद्भा गोपनीयतेच्या नावाखाली काहीही माहिती न देणे, प्रशिक्षणार्थी डाॅक्टर्स व परिचारीकांवर अवलंबून ठेवणे, केसपेपर कागदपञांमध्ये खाडाखोड, सोनोग्राफी व 2D ईकोची मशिन बंद असताना आम्हांस काहिही न सांगणे, चुकिचे अहवाल सादर करणे, पैशांची भ्रष्ट मार्गाने मागणी करणे, व्यवसायिक नैतीकता न पाळणे, चांगल्या रुग्णांस जीवे मारणे, भ्रष्ट कारभारासंबंधीत "माहिती अधिकार कायद्या" नुसार माहिती मागितली असता अर्धवट माहिती देणे, पुरावा नष्ट करणे, प्राप्त करुन सनदशिर मार्गाने लढत असताना Dr. Rabindra Mhatre(RMO), Dr. Rajesh Oturkar (RMD) & Dr. Prashant Jawade (MS)  हे सर्वजण संगनमताणे केल्याचे निदर्शनास येत आहे. एखाद्या नवीमुंबईकर रहिवाशांना रुग्णांचे केसपेपर्स देण्यासाठी किती कालावधी लागतो? NMMC Hospital, वाशी व हिरानंदानी हाॅस्पीटल, वाशी, नवीमुंबई येथे *रुग्णांस ICU to ICU स्थलांतर करण्यासाठी तरतूद असुन सुद्धा त्यास 24 तासांपेक्षा वेळ तडफडत ठेवणे हे अत्यंत निंदणीयच आहे*. तसेच *यासंबंधीत  महानगरपालिकेचे डाॅक्टरांच्या कडून मला व माझ्या कुटूंबियांच्या जीवीतास धोका आहे.* यासाठी या सर्वांना व नवीमुंबई महानगरपालिका प्रशासनास जबाबदार धरले जाईल.

सर्व संबंधीतांविरुद्ध कायदेशिर कार्यवाही व्हावी व कायद्याचे रक्षक म्हणजेच *मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाशी पोलीस स्टेशन, मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक, खांदेश्वर पोलीस स्टेशन व मा. आयुक्त, नवीमुंबई पोलीस, मा. आयुक्त, नवीमुंबई महानगरपालीका हेच जबाबदार राहतील*. हे सर्व मानवी हक्क कार्यकर्ते, संघटना, पञकार, सुजाण नागरीकांस, सत्ताधारी (NCP-राष्टृवादी काॅंग्रेस) व विरोधी पक्ष लोकप्रतीनीधीस जाहीर असावे. हिच सदिच्छा. धन्यवाद.

जसे आपल्यातीलच *"विकी इंगळे"* NMMT मध्ये *Job करणारा* ज्याचे लग्न ठरलेले वयाच्या 27व्या वर्षी बळी घेतला गेला. ज्याचे *वडील NMMT चे सदस्य* आहेत. *बाबासाहेब वाघमारे* हे BMC मध्ये कर्मचारी व *त्यांची पत्नी NMMC वाशी येथील दवाखाण्यात सफाई कामगार* म्हणून करणारी त्यांच्या देखत बळी घेतलाआणि कोणाचा बळी घेतला जाऊ नये. या अपेक्षेणे.

आपला विश्वासू
भगवान जी. सुर्यवंशी

(एक ञस्त वडील व या व्यवस्थेचा बळी गेलेला माझा "शैलेष")

टिप्पणी पोस्ट करा

 
Top