0



सीमाडोह ता. चिखलदरा येथे सिपणा नदी च्या पात्रात सतीश ओमकारराव निर्मळ वय 44 वर्ष रा . वलगाव 
 बुडाल्याची माहिती मिळताच सदर इसमाचा शोध घेण्या करिता
मा. जिल्हाधिकारी कार्यालयातून माननीय जिल्हाधिकारी साहेब याच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा
 आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  यांच्या मार्गदर्शन खाली जिल्हा शोध व बचाव पथकातिल 18 सदस्य साहित्यासह रवाना करण्यात आले होते  शोध व बचाव पथक  पोहचताच  सतीश  यांचा शोध घेतला असता अखेर त्यांचा  मृतदेह 
 जवाहर कुंड  ज्या ठिकाणी सतीश नदीच्या पात्रात बुडाला होता  थेतून 500 मिटर  दूर अंतरावर व  जमिनीपासून 100 मीटर खोल  नदी पत्रात मिळून आला .
*शोध व बचाव पथकाने मुतुदेह  स्ट्रेचर  व  दोराच्या मदतीने  खडतर मार्गाने वर  बाहेर काढला* व पुढील कार्यवाही करीता पो. स्टे. चिखलदरा यांचा ताब्यात देण्यात आला .
सदर  शोध कार्यात 
चिखलदरा पो.ष्टे चे ठाणेदार श्री शिंदे साहेब दुय्यम ठाणेदार श्री लंबे व त्यांचे कर्मचारी व ग्रामस्थ यांनी  मदत केली .

शोध कार्यात समाविष्ट  कर्मचारी यांची नामावली
दि. 09/09/2019
1)गणेश बोरोकार
2)गुलाब पाटणकर
3)विजय धुर्वे l

4)हिरालाल पटेल

5)दीपक चिल्लोरकर
6)कैलास ढाकरे
7)देवानंद भुजाडे
8)हेमंत सरकटे
9)संदीप देवकते
10)उदय मोरे
11)महेश मांदाळे
12)प्रफुल्ल भुसारी
13)अजय आसोले
14)कुणाल बर्डे
15)अमोल हिवराळे
16)गौरव जगताप
17)दीपक डोरस
18) अमोल गायकवाड
संतुराम मुळे (चालक)
वाहिद शेख (चालक) सा बा.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top