अमरावती/अजंनगाव सुर्जी प्रतिनिधी जयेंद्र गाडगे तालुक्यात 11 तारखेला सकाळी प्रचंड गारपीट झाली .लिबांच्या आकारा पेक्षा मोठी अशी गारपीट होऊन त्यात संत्रा,केळी,हरबरा,गहू ,या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार तिन वर्षापासून संत्रा उत्पादन हवालदिल झाला आहे.तिसऱ्या वर्षी चांगला भाव असतांना अचानक केलेल्या नोटबंदीने संत्रा उत्पादन पुर्णपणे डुबला मागील वर्षी संत्रा बहार आलाच नाही.आणि या वर्षी आंबीया बहाराची चांगली फुट झाली असतांना निसर्गाच्या अवकुर्पने गारपिटीने सर्व बहार खाली पडला आहे. एकरी 50 हजार रुपये खर्च शेतकरी लावून चुकला आहे .प्रचंड कर्जाच्या बोझ संत्रा उत्पादकावर झालेला आहे.तेच केळी व इतर पिकांचे झालेले आहे.सरकार नुसत्या घोषना देत आहे .प्रत्यक्ष शेतकऱ्यांला कोणतीही आजपर्यंत मदत सरकारने केली नाही. स्थानिक आमदार,पालकमंत्री,नुसते सर्वे करण्याचे आदेश देल्याचे मिडीयामधुन सांगतात सरकार दरबारी प्रश्न उचलून मदत घेण्याची भुमिका घेत नाही असा आरोप संत्रा उत्पादक व राष्ट्रवादी पक्षाचे वक्ता जिल्हाध्यक्ष प्रदीप येवले यांनी केलाआहे.त्यासाठी सर्व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसमवेत जाऊन त्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले .सर्व शेतकरी आमदारांना जाब विचारणार म्हणून आमदारांच्या निवास्थानी विचारणा केली असता आमदार दिल्लीला असल्याचे शेतकऱ्यांना कळले .म्हणून आता शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मा.आमदार बुंदीले यांच्या घरासमोर अन्नत्याग आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला .यावेळी आंदोलनात प्रदीप येवले ,सागर हुरबडे,राजेंद्र बारब्दे,अफसर बेग ,सुनील येवले, गजानन येवले,शिवम खाडे,नईम जमीनदार,रहीमभाई नगरसेवक,खालीद सलीम,संतोष येवले,विष्णू भुयार,राजेंद्र तायडे, रामदास कांबे,शंकरराव येवले,मुजाहिद्दीन ,एजाजअली,सोरभ येवले ,गजानन येवले,आशिष सरोदे,विजु काळे, श्रिकांत भुयार,प्रकाश हिवसे,श्रीकांत येवले, सुदामरावजी हिवसे,अनेक शेतकरी उपस्थित होते.
अजंनगाव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलवर आंदोलन. आमदार साहेबांच्या घरासमोर लवकरच अन्नत्याग आंदोलन...प्रदीप येवले

टिप्पणी पोस्ट करा