0
अमरावती लोकसभा मतदार संघातील
अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे नुकसान झालेल्या , अंजनगाव (सुर्जी),  अमरावती तालुक्यातील गारपीट_ग्रस्त असलेल्या शेतात_जाऊन अमरावती लोकसभा मतदार संघाचे खासदार 
आनंदराव अडसूळ यांनी पाहणी दौरा केला व  वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन तात्काळ शेतक-र्याना मदत मिळवुन देण्याचे आश्वासन दिले
यावेळी  मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक  स्थानिक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

 
Top