जयेंद्र गाडगे जिल्हा प्रतिनिधि-- नायगाव येथील गंगाधरराव कोकाटे यांचा वीज पडून मृत्यू झाला त्यामुळे अमरावती जिल्हा चे खासदार श्री आनंदराव अडसूळ साहेब यांनी तात्काळ भेट घेऊन सांत्वन केले व शासकीय निधीमधून ४लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नीच्या नावे दर्यापूर तहसीलदार अमोल कुंभारे यांच्या हस्ते देण्यात आले । त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दर्यापूर गोपाल पाटील अरबट , शहर प्रमुख रविभाऊ गणोरकर , रविभाऊ कोरडे , प्रशांत भाऊ वानखडे महानगर प्रमुख अमरावती ,गणेश साखरे , जगदीश भाऊ विल्हेकर , बबन विल्हेकर , भानुदास भाऊ काठोडे , निलेश पारडे , महेंद्र भाऊ भांडे , विनोद तराळ , गणेश राऊत , गजानन चांदूरकर, गणेश धुराटे, बाल्या तलोकार , सरपंच नायगाव सौ कोकाटे, शुभम पारडे,पिंटू कोकाटे न्यानेश्वर कोकाटे सुरेंद्र बायस्कार इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते ।
मुत्युव झालेल्या शेतकर्याच्या कुटूंबाला खासदार आनंदराव अडसुळ यांनी केली मदत
जयेंद्र गाडगे जिल्हा प्रतिनिधि-- नायगाव येथील गंगाधरराव कोकाटे यांचा वीज पडून मृत्यू झाला त्यामुळे अमरावती जिल्हा चे खासदार श्री आनंदराव अडसूळ साहेब यांनी तात्काळ भेट घेऊन सांत्वन केले व शासकीय निधीमधून ४लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या पत्नीच्या नावे दर्यापूर तहसीलदार अमोल कुंभारे यांच्या हस्ते देण्यात आले । त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख दर्यापूर गोपाल पाटील अरबट , शहर प्रमुख रविभाऊ गणोरकर , रविभाऊ कोरडे , प्रशांत भाऊ वानखडे महानगर प्रमुख अमरावती ,गणेश साखरे , जगदीश भाऊ विल्हेकर , बबन विल्हेकर , भानुदास भाऊ काठोडे , निलेश पारडे , महेंद्र भाऊ भांडे , विनोद तराळ , गणेश राऊत , गजानन चांदूरकर, गणेश धुराटे, बाल्या तलोकार , सरपंच नायगाव सौ कोकाटे, शुभम पारडे,पिंटू कोकाटे न्यानेश्वर कोकाटे सुरेंद्र बायस्कार इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते ।

टिप्पणी पोस्ट करा