0
जयेंद्र गाडगे अमरावती जिल्हा प्रतिनिधी                           
कण कण करुणी . कोटी केले
न खर्चीले स्वहहिता साठी बाबा दुःखी जनते साठी याच निष्काम कर्म योगी गाडगे बाबाच्या विचाराला स्मरूण गाडगे बाबा यांच्या जन्मु भुमीच्या पायथ्याशि असलेल्या खिरगव्हाण ग्रा पं च्या वतीने स्वछता अभियाण लोक सभागातून ग्रा पं सरपंच व सर्व सदस्य गण राबवत आहेत आजच्या तरूण पिढीने जागृत होउन आता व्यसनापासून दुर जावे मी पाहतो बरेच तरूण व्यसनामध्ये भरकटले आहेत खेड्या मध्ये शहरामध्ये बरचसे तरुण युवक गुटखा तंबाखू पुड्या खावुन कँसर सारख्या घातक बिमारीला आमंत्रण देत आहेत मी बरेच गावामध्ये तसेच शहरामध्ये जे पंधरा ते विस या वयोगटातील तरूण आहेत त्यांचे तोंड उघडन्याचे प्रमाण कमी झाले आहे आपल्या भारत देशाचे तरुण युवक हे प्राण आहेत या विषयावर मी माझ्या गावामध्ये व्यसनावर प्रबोधन करून माझ्या गावातील तरुण पिढीला संबोधन करून सांगितले आणि त्याचदिवशी माझ्या गावातील विस तरूण युवकांनी संकल्प गुटखा तंबाखू या व्यसनातून मुक्त होण्याचे ठरविले भाऊ रस्त्याने गाडीवर चालतांना मागेपुढे काहीच न पाहता गाडीवरून पचकन पान गुटखा पुडीचा अर्क रोडवर थुंकून इतरांना ही त्याच्या त्रास होतो याचाही विसर पडु देवु नये आपल्या या व्यसनामुळे इतरांना ही खुपच मानसिक त्रास होतो यातून काहींना  हिनवले असता तेच आपल्याला दाटदपट करतात करतात खरोखरच शासनाने याकडे  दुर्लक्ष नकरता गांभीर्याने लक्ष ठेवून त्यावर कठोर कारवाई करून त्यावर अंमलबजावणी करून बंदी घालावी नाहीतर आपला भारत देशातील तरुण पिढी खोकला होउन जाईल आणि तरूण युवक ही या कँसर सारख्या घातक बिमारीने. नेस्तनाबूत होतील शंभर टक्के तंबाखू आणि गुटखा पुडीने कँसर होतोच असे सर्वक्षन आपल्या देशामध्ये झाले आहे प्रत्येक शहरामध्ये खेड्यात एक समिती गठीत करून यावर शासनाने तोडगा काढावा .बरेच आफीस सरकारी अधिकारी शिक्षक वूंदांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शाळा महाविद्यालयामध्ये प्रामुख्याने व्यसनावर प्रबोधन करून जनजागृती करावी .खरोखरच लक्षात घेऊन आपले होनारे नुकसान पहा शारीरिक हानी. मानशीक हानी .आर्थीक हानी रोज आपण कमीतकमी दहा पुड्या जरी खात असेल तर रोज दहा रूपयाने दहा पुडीचे शंभर रुपये खर्च होतो तर महीन्याला तीन हजार रुपये आणि वर्षाला छत्तीस हजार रुपये खर्च होतो नंतर आपल्याला काय यातना होतील याची कल्पना नाही करू शकत भाऊ असे नाही लोकास सांगे बम्ह ज्ञान स्वतः धोंडा पासान अनुभवाचे बोल आहेत सर्वात प्रथम मी त्याच्या अनुभव घेऊन दुर झालो  आनी  प्रजापी ब्रंमकुमारी मारीज च्या माध्यमातून बरेच कुटुंबाला  दारूच्या तंबाखू च्या गुटखा पुडीतुन मुक्त केले सदुह सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांची महाराष्ट्र राज्य सरपंच संघटणेच्या अध्यक्ष पदी नुकतेच निवड झाली आहे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

 
Top