अमरावती,जयेंद्र गाडगे ' जिल्हा प्रतिनिधि स्त्री जन्म स्वागत
खिरगव्हान शमशेरपुर गावातील सर्व ग्रामस्थ व महिलांना कळविण्यात येते की मौजे खिरगव्हान गावात जन्माला येनाऱ्या मुलीचे स्वागत म्हणून खिरगव्हान ग्रामपंचायत प्रत्येक मुलीच्या नावावर... दोन हजार रुपये... स्त्री जन्म स्वागत म्हणून टाकनार आहे तरी ..दिनांक। 17 / 2/ 2018 /पासुन जन्माला येनाऱ्या मुलींचे जन्म प्रमाण पत्र व आईचे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे खाते पुस्तक ग्रामपंचायत मध्ये जमा करण्यात यावे तसेच आत्महत्या केलेल्या शेतकरी मुलीच्या नावाने सुद्धा ! 2000 . दोन हजार रुपये तिच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील सर्व ग्रामस्थांना मा .सरपंच पुरूषोत्तम घोगरे यांच्या वतीने कळविण्यात येत आहे

टिप्पणी पोस्ट करा