0
     
                     
अमरावती, जयेंद्र गाडगे जिल्हा प्रतिनिधी              गेल्या काही दिवसा आधि अंजनगावात नवैदित कलाकारांना  हक्काचे व्यासपीठ मिळावे या सात्वीक हेतूने दम दमा दम चा सांस्कृतीक कार्यक्रम ' आयोजन करण्यात आला कार्यक्रमाचा शेवट फुलगुच्छ देऊन निरोप समारंभात  गणपती मंदीर बोराळा रोड अंजनगाव येथे  गरिब गरजू लोकांना साडी चोळीचा अहेर करण्यात आला या वेळी  अंजनगाव नगर परिषदच्या जेष्ठ नगरसेविका श्रीमती इंदिराबाई गावंडे . शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख विकास येवले . सौ . मनिषाताई टेबरे महीला शिवसेना जिल्हा प्रमुख. प्राचार्य रविंद्रजी कोकाटे मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष . राजेंद्रजी टांक मा नगर सेवक. प्रा . हेमंतराव मंगळे . जयेंद्र गाडगे . कु .नम्रता हाडोळे शहर प्रमुख शिवसेना. निलेश खारोडे . निलेश घोडेराव . सचिण अब्रुक .सचिण गावंडे संस्थापक अध्यक्ष वॉर संघटणा यांच्या प्रमुख उपस्थीती होती या प्रसंगी दोन हजार लोकांना स्वरूची भोजन देऊन कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे सहकार्य केल्या बद्धल सचिन गावंडे यांणी अंजनगाव वासियांचे मन पुर्वक आभार मानले

टिप्पणी पोस्ट करा

 
Top