अजंनगाव सुजीँ SMS News प्रतिनिधी जयेंद्र गाडगे जिल्हा अमरावती
विघ्नहर्ता ग्रुप तर्फ दम दमा दम या कार्यक्रमात अजंनगाव येथे जिल्हयातील सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांनां या ग्रृपने व्यासपीठ उपलब्द करीत तेरा वर्ष पुर्ण करीत विद्यार्थ्याना सुप्त गुणासोबत सामाजीक कार्यकर्त्यांना सन्मानीत करन्यासोबत तसेच आत्महत्या ग्रस्त शेतकरीवर्गातील कुटुबांना नगदी पैस्याचे वाटप सचिन गावंडे व आमची मित्र मडंळी करीत आहे म्हणजेच होमात तुप टाकल्यावर धुपट कऱुन जाळल्यापेक्षा सतं गाडगेबाबा यानी सांगीतल्या प्रमाणे भुकेल्यांना ते खायला देणे हे खऱे पुण्य आहे असे उद्गगार विकास पाटील यानी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर मराठा सेवा सघांचे विभागीय अध्यक्ष डाँ ऱाजेन्द्र कोकाटे , मा. रायबोले , शकंर मालठाणे मा नगरसेवक , महीला जिल्हा सघंटक मनिषाताई टेभँरे , काग्रेस कमीटीचे सुरेश आडे, उमेश टाक , प्रदीप निमकाळे, विपुल नाथे,नगरसेवीका ईदीराताई गावडे , विनित डोगंरदीवे, व्यासपीठावर होते. कार्यक्रम सकाळी आठ वाजल्यापासुन रात्री दहा वाजता बक्षिस वितरणा पर्यनत अखङीत चालु होता. कार्यक्रमांच्या वेळत दिवसभऱ मान्यवरांनी भेटी
दिल्यात . यामधे नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, न. प. अधिकारी , बाळासाहेब हीगंणीकर , बासंतीताई मगंरोऴे, पुजाताई हाङोळे,व नगरसेवक अजंनगाव तसैच कार्यक्रम यशस्वीमय व अभिनदनास पात्र असलेले सचिन गावडे व ग्रुप चे कार्यकर्ते यांचे कौतुक करण्यात आले.
*अंजनगाव सुर्जी येथे दम दमा दम नृत्य स्पर्धेत निराधाराना आर्थिक मदत व सत्कार*
*विघ्नहर्ता युवा गृप,वाँर सामाजिक संघटना,प्रहार चे आयोजन
अंजनगाव सुर्जी येथिल प्रभा मंगलम येथे २८जानेवारी ला दमदमा दम न्युत्य स्पर्धेचे आयोजन विघ्नहर्ता गृप,प्रहार व वाँर सामाजिक संघटनेच्या वतिने आयोजन करण्यात आले होते.या आयोजनातच तालुक्यातील निराधारांचा सत्कार व त्याना अहेर व मानधन देण्यात आले त्तसेच तालुक्यातील गुंणवत ,सामाजीक नागरीकांचे सत्कार करण्यात आले .या अनोख्या पध्दतीने झालेल्या कार्यक्रमाचे आयोजक सचिन गांवडे चे कौतृक करण्यात या
येथिल दम दमा दमा नृत्य स्पर्धत लहान लहान मुलानी जे नृत्य सादर केले त्या नृत्यान मुळे उपस्थीताचे मने जिंकली .


टिप्पणी पोस्ट करा