0

भारिप च्या सामाजिक क्रातींसाठी सज्ज व्हा. जिल्हा महासचिव -साहेबराव वाकंपाजर !

अमरावती जिल्हा प्रतिनिधी जयेंद्र गाडगे SMS NEWS LIVE

थिलोरी दर्यापुर तालुक्यातिल
भारिप बहुजन महासंघ दर्यापुर विधानंसभा च्या वतिने.. संत गाडगे बाबाना व दिवंगत दे. झा. वाकंपाजर अभिवादन सोहळ्यादरम्यान.. रुग्नानां फळ वाटपकरण्यात आले...
भारिप बहुजन महासंघाचे महासचीव साहेबरावजी वाकपांजर,भारीप बहुजन महासंघाचे युवक आघाडीच संतोषभाऊ बागडे,सम्यक विध्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष अंकुशजी वाकपांजर,भारीप बमसचे जिल्हाउपाध्यक्ष सदानंदजी नागे,दर्यापुर तालुकाध्यक्ष अंँड.धर्मेंद्रजी आठवले,भारीप बमस चे नितीन धुर्हाटे,ज्येष्ट नेते अतुलजी नळकांडे,रामदासजी वाकपांजर,बाळु अंभ्यकर,सुधाकर वाकपांजर,नागोराव गवई,प्रभाकर राऊत,सुधाकर राऊत,संदीप धर्माळे,धनराज भिसे,देवराव वाकपांजर,कैलास थोरात,विनोद गवई,सुहास वानखडे,गोलु धूर्वे,विशाल चौरपगार,रत्नदिप वानखडे,अनिमेष मनहोरे,संदिप खंडारे,चेतन हंम्बर्डे,आकाश कवले,संतोष ऊन्नतकर,प्रदीप चक्रनारायन, वैभव टाले,मार्तंड विल्हेकर,आदीत्य देशमुख,विकी विल्हेकर, योगेश विल्हेकर,अम्रित बूरघाटे,निकेष वरनकर,अमोल वानखडे,अतुल वाकपांजर,आशिष वाकपांजर,संगम तायडे,संदेश वाकपांजर,कुनाल वाकपांजर,समिष वाकपांजर,प्रविन वाकपांजर,अमोल वाकपांजर,अनुप वरघट,सचिन वाकपांजर,पवन खडे,मोहीत जाधव,विवेक ईंगळे,पवन खाडे,अतुल चिमुरकर,दिक्षीत सुरवाडे,सुमेध ईगंळे,चेतन वाकपांजर,सचिन वाकपांजर व समस्त विद्यार्थी व कार्येकर्ते मंडळी दर्यापुर...

टिप्पणी पोस्ट करा

 
Top