गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला -
---------------------------------------------- अमरावती जिल्हा प्रतिनिधि जयन्द्र गाडगे
SMS NEWS LIVE
कर्मयोगी संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान मध्ये आज शहानुर नदी ची स्वच्छता करण्यात आली व त्यामधील कचरा ,प्लँस्टिक साफ करण्यात आले गेल्या जवळजवळ दिड महिन्यापासुन शहानुर नदी सफाई अभियान चालु असुन आज शहराती विद्यार्थ्थ्यानाही मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोदंविला या मध्ये नगर परिषद कर्मचारी,नगरसेवक,तहसील कर्मचारी, विविध शाळा व संघटना यांनी सहभाग घेतला.या वेळी प्रमुख उपस्थिती नगराध्यक्ष कामलकांतजी लाडोळे,तहसीलदार कुंभेजकर साहेब,आरोग्य सभापती सचिन जायदे, सतीश वानखडे उपाध्यक्ष , मनोहर भाऊ मुरकुटे,मुख्याधिकारी वाहुरवाघ भेलांडे सर मनोहर भावे ,गजानन भाऊ हुरपडे,आनंदभाऊ संगई,बंडूभाऊ हंतोडकर,व न.प.कर्मचारी व शहरातील नागरीक ,पतंजली ग्रुप इ. उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा