दर्यापुर/अमरावती,SMSNews प्रतिनिधी जयेंद्र गाडगे
मा.आमदार रमेशभाऊ बुंदिले याच्या हस्ते तूर यांच्या हस्ते शुभारंभ उद्घाटन,
दर्यापूर मतदारसंघामध्ये तुर पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे या वर्षी बर्यापैकी उत्पादन झालेले आहे खुल्या बाजारपेठेत मध्ये भाव कमी असल्याने अनेक दिवसांपासून शेतकरी नाफेड अंतर्गत तुर खरेदीचे वाट बघत होते आमदार रमेशभाऊ बुंदिले यांच्या प्रयत्नाने आज 2-2-2018 पासुन शुभारंभ झाला या प्रसगी मान्यवर सभापती बाबाराव पाटील बरवट उपसभापती नरेन्द्र पाटील ब्राम्हणकर बाळासाहेब वानखडे विजयराव मेंढे मदनराव बायस्कार विजयराव काळमेघ मनिषभाऊ कोरपे माणिकराव मानकर शंकरराव भदे प्रविणभाऊ टाले मधुकराव तराळ प्रभाकरराव तराळ गजाननराव जाधव संदिप अरबट गोपाल अरबट राजाभाऊ वानखडे राजेंद्र गावडे बाबासाहेब रोडे गजाननराव देशमुख दिपकभाऊ पारोदे व शेतकरी मंडळी व भाजपा कार्यकर्ते

टिप्पणी पोस्ट करा