0


अंजनगांव सुजिँ:- प्रतिनिधी  कडुन SMS News बोलतांना

याचं पावसाळी अधिवेशनात विधेयक आणुन शासनाने..
जनतेच्या सर्वागीण विकासकरिता
अचलपुर जिल्हाची निर्मिती करा..........

 रुपेश पुंडलिकराव वाठ्
जिल्हा
महासचिव
भारिप बहुजन महासंघ

भारिप बहुजन महासंघ अजंनगावच्या वतिने अमरावती जिल्हाचे विभाजन करण्यात यावे अचलपुर जिल्हा निर्मिती करावी यासाठी तहशिल कार्यालयात.. निवेदन....   तालुका अध्यक्ष विपिन अनोकार . याच्यां नेत्वृतात तहशिलदार साहेब याच्यां मार्फत मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानां देण्यात आले

सर्व जनमताचा कौल घेऊन
सामान्यांना दिलासा मिळाला
म्हणुन प्रशासकीय सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी
शासनाने...
कितेक्य वर्षापासून
ऱखडलेली मागणी पुर्ण करण्यात यावी  नाहीतर
भारिप बहुजन महासंघ रस्तावर उतरणार आहे  असे निवेदनात नमूद केले..
या प्रसंगी ---
जिल्हा नेते पुडलिकराव वाठ्

मा माजी सभापती -विलासराव पवार,

जिल्हा प्रवक्ता व प्रबुध्द भारत सयोजंक रामजी राठोड

जिल्हा महासचिव -रुपेश कुमार वाठ्ट ,
उपजिल्हा प्रमुख -प्रशांत वानखडे

विधानसभा संघटक भैय्या साहेब
अभ्यंकर
ता.
महासचिव - विनोद तिरपुडे,

उपाध्यक्ष नरेश अभ्यंकर

शहर अध्यक्ष विनोद अभ्यंकर

महीला शहर अध्यक्ष -प्रेमिलाताई खंडारे,
ता.अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष - अब्दुल मतिन भाई .
अल्पसंख्याक
शहर अध्यक्ष -नजिर भाई
विधि आघाडी अध्यक्ष -अँड अनुराग वानखडे..
कुलदिप वानखडे... ग्रा सदस्य
रिकुं दांडगे,

उपसरपंच शिध्दार्थ काबळे
उपंसरपंच --विनोद दाते


शेतकरी सेल्स अध्यक्ष...
मनोहरराव मसुरकार

प्रबुध्द भारत ता संयोजक प्रेमानंद इंगळे,
सजय दुर्गे ,नानासाहेब खडसे पाटील, रमेश सेठ अनोकार, संघटक,
किशोर पाटील शेळके,
अतुल पवार,

मोहम्मद साबिर, महेद्रं सिरसाट, अजय गवई, दत्तु पवार, स्वप्नील दांडगे, निखिल, प्रशांत, मुकेश इंगळे
धम्माभाऊ नेतराव,  राहुल खंडारे, रघुनाथ पाखरे,
रोशन पवार, योगेश सावेकार, प्रंशात सावेकर, देवद्रं पाखरे, विशाल इंगळे, अरविंद सावळे,
तहशिलदार
सााहेबाना
निवेदन देते वेळी

तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

 
Top