1
ठाणे वसई प्रतिनिधी जिल्हाध्यक्ष यांचा वसई,नालासोपारा विधानसभा आढावा दौरा

आज दि 7 जुलै 2019 रोजी  जिल्हाध्यक्ष दीनबंधु गणेश प्रधान यांनी वसई,व नालासोपारा विधान सभा क्षेत्रातील पक्ष संपर्क कार्यालय, पक्षपदाधिकारी, व कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन ,तेथील वार्ड बांधणी चा आढावा घेतला यावेळी, जिल्हामहासचिव,  सुरेश तेलगोटे,  हर्षद खंडागळे,  जिल्हा संघटक सुरेंद्र बनसोडे, जिल्हा युवक अध्यक्ष प्रवीण गायकवाड, महानगर पालिका युवक अध्यक्ष प्रफुल्ल हळदे,जिल्हा सचिव राजू लोखंडे,महानगर पालिका जिल्हाध्यक्ष मंगेश वाघमारे, वसई तालुका अध्यक्ष राहुल तेलंगोटे तसेच माननीय अनिलजी भगत साहेब,व असंख्य स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते तसेच जिल्हा कार्यालयीन सचिव राजेश प्रधान  यांनी  यावेळी विशेष मेहनत घेतली

टिप्पणी पोस्ट करा

 
Top